नागोबा
वात्रटिका
नागोबा
----------
शेतकऱ्या मर रे
कष्टकऱ्या मर रे
आयत्या बिळाच्या नागोबा
तुझे खिसे भर रे
अशाच नागोबांचा
जागोजागी फणा आहे
अन्याय झाला विचारनेही
लोकशाहीत मना आहे...!
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
वात्रटिका
नागोबा
----------
शेतकऱ्या मर रे
कष्टकऱ्या मर रे
आयत्या बिळाच्या नागोबा
तुझे खिसे भर रे
अशाच नागोबांचा
जागोजागी फणा आहे
अन्याय झाला विचारनेही
लोकशाहीत मना आहे...!
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment