महामार्ग

वात्रटिका

महामार्ग
-----------
दारूबंदीचा महामार्ग
सुरक्षेचा बेस आहे
चालक आणि मालकांच्या
तोंडाला मात्र फेस आहे

सुप्रीम आदेशाने मार्गाचे
सारे स्वर्ग वळवले आहे
सरकारच्याही तोंडचे
मालपाणी पळवले आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी