आयपीएल

वात्रटिका

आयपीएल
---------------
सट्टा,बट्टा,माकडचेष्टा
जाहिरातींचा मेळ असतो
मनोरंजनाच्या अवमेळाचा
आयपीएलचा खेळ असतो

मालकांचे हुकमी घोडे
त्यांची भाडोत्री धावाधाव
आम्ही घातलेल्या वेळेने
त्यांना एवढा मोठा भाव...!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'