सावली

वात्रटिका

सावली
----------
निळ्या निळ्या आकाशाची
सावली म्हणजे बाबासाहेब
साऱ्या रंजल्या गांजलेल्यांची
माऊली म्हणजे बाबासाहेब

त्या सावलीचा माऊलीचा
कोण घेणार वसा?
त्यांचे नाव घेता घेता
कुठवर फाडणार घसा?

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी