राष्ट्रपती

वात्रटिका

राष्ट्रपती
-----------
कुणाच्या चर्चेच्या चावड्या
कुणाच्या वजनदार कावड्या
राष्ट्रपती पदावरून कशा
जिकडे तिकडे वावड्या

कुणाकुणाच्या काळजामध्ये
पदाची वाजत असते रिंग
म्हातारपणाला अनेकजणांनी
बांधले गुडघ्याला बाशिंग...!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी