प्रतिसाद

वात्रटिका

दारूबंदी प्रतिसाद
-----------------------
दारूबंदीच्या महामार्गांने
बेरोजगारीचे पीक येईल?
साऱ्यांपेक्षा जीव जगावा
हि कुणाला सिख येईल?

लोकांना बरबाद करणारा
धंदाचं खरेतर बाद हवा
असे करण्यासाठी सरकारी
भरभरून प्रतिसाद हवा

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
   मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी