मनसुबा

वात्रटिका

मनसुबा
-----------
भेटी गाठी घडवून शहांच्या
भाजपाचे नारायण नारायण
विरोधक काही कमी नाहीत
त्यांचेही सुरु एकनाथी पारायण

सत्तेच्या रेसमध्ये भल्यांची
अशी 'संघर्षमय यात्रा' आहे
कुणाचा मनसुबा भलताच
भयानक आणि खतरा आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी