थातूर मातूर

वात्रटिका

था'तूर'-मा'तूर'
-----------------
बळी घेण्यासाठी साऱ्या
सुरीच सूरी आहेत
बळीराजाच्या हातावर
तुरीच्याच तुरी आहेत

त्याच्यांनावे सदासर्वदा
ठोकलेले मोथुर आहेत
सरकारी उपाय म्हणजे
था'तूर' मा'तूर' आहेत

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी