घोळका

वात्रटिका

घोळका
-----------
महामानवाच्या मृत्यूचे
आनंदसोहळे करीत असू
आता सगळी गुंढाळून
तोंडकाळे करीत असू

आधुनिक जमान्यात पुन्हा
तिथीचा का पुळका आहे?
जणू चुका पेरणाऱ्यांचा
सारा सारा घोळका आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी