अश्वासन

वात्रटिका

अश्वासन
------------
फेकफेकी करायची
जिंकायचं लोकांचं मन
कधीच पाळायचा नसतं
ते असतं अश्वासन

विरोधात असताना
भरभरून दिले जातात
सत्तेमध्ये आल्यावर मात्र
विसराळूपणाचे गीत गातात

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी