खोड मोडा

वात्रटिका

खोड मोडा
--------------
दरवेळी हल्ले होतात
दरवेळी पोपटी बोल
जखम तशीच भळभळ
कुणीच जात नाही खोल

'लिट्टे'चा कसा केला
श्रीलंकेने पार बिमोड
नक्षलवाद,दहशतवादाची
तशीच मोडा ना खोड...!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी