गाजर आणि मुळा

वात्रटिका

गाजर आणि मुळा
------------------------
कुणी कितीही ओरडले
त्यांचे उत्तर हजर आहे
काही द्यायचे झालेच तर
त्यांच्याकडे गाजर आहे

शब्दाचे गाजर चारताना
सामान्य तिथे खुळा आहे
ज्याला गाजर पसंद नाही
त्याच्यासाठी मुळा आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी