अच्छे दिन
वात्रटिका
अच्छे दिन
-------------
म्हैस म्हणाली गाईला
तुला सरकारी आधार
कारण तू राष्ट्रीय मदर
आम्ही आपले काळतोंडे
आमची कुणाला कदर?
गाय म्हणाली म्हशीला
तुझेही स्वप्न सच्चे होतील
भविष्यात जे दिन येणार
ते नक्कीच अच्छे येतील
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment