चिंता'तूर'
वात्रटिका
चिंता'तुर'
शेतकऱ्याकडे नसले की
भाव अस्मानाला भिडतो
शेतकऱ्याकडे असले की
भाव नेहमीच नडतो
बळीची डाळ शिजत नाही
मनामध्ये काहूर आहे
आता खरेदीचा बंद झाली
बळीची चिंता'तूर' आहे
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
वात्रटिका
चिंता'तुर'
शेतकऱ्याकडे नसले की
भाव अस्मानाला भिडतो
शेतकऱ्याकडे असले की
भाव नेहमीच नडतो
बळीची डाळ शिजत नाही
मनामध्ये काहूर आहे
आता खरेदीचा बंद झाली
बळीची चिंता'तूर' आहे
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment