आपले झाकून
वात्रटिका
आपले झाकून
-------------------
ए.सी. मधून निवेदक
दुष्काळी नेत्यांवर घसरतो
लाईट गेल्यावर मात्र
आपलेच बोल विसरतो
सध्या विरोधी पक्षातील
नेत्यांच्या मागे भुंगा आहे
आपले ठेवायचे झाकून
नेत्याचे पाहायचे वाकून
असाच हा पिंगा आहे..!
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment