मोदीकृती

वात्रटिका

मोदीकृती
-------------
मोदींचे यश पाहून
ट्रम्प यांची स्तुती आहे
जणूकाही त्यांचीही
मोदींशी युती आहे

मोदींच्या यशामुळे
चीनची भिंतही तडकली
अशी ही मोदीकृती
जना मनात धडकली

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी