कासव

वात्रटिका

कासव
---------
मराठीला प्रेक्षकबंदी रडवते
सैराट सारख लै भारी हासव रे
राष्ट्रीय पुरस्कार मिळवूनही
मराठीच्या पदरी 'कासव' रे

मराठीचे रखवालदार फक्त
आणि फक्त उरबडवे आहेत
म्हणून मराठीच्या नशिबात
दिवाळी ऐवजी पाडवे आहेत

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'