मोकळा श्वास
वात्रटिका
मोकळा श्वास
-----------------
शहरातल्या नद्या,झाडांना
नको नको झालाय फास
मलमूत्र आणि धुराड्यातून
त्यांना हवाय मोकळा श्वास
भारतातल्या शहरांचा
डंका किती वाजत आहे
शहरामधला विकास पहा
म्हडेच जणू सजत आहे
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment