क्रिकेटचे प्रेम

वात्रटिका

क्रिकेटपटूंचे प्रेम
सरळ सरळ दिसते
क्रिकेटच्या मैदानाला
बॉलिवूडची भुरळ दिसते

हिरॉईनला पटवण्यात
क्रिकेटवीर माहीर आहेत
विराट नंतर प्रेमबाद झाले
ते आता जहिर आहेत...!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी