वरचे तिकीट

वरचे तिकीट
----------------
'शेतकऱ्यांचा आसूड' आता
शेतकऱ्यांच्याच पाठीत आहे
पूर्वी जे ताटात मिळायचे
आता ते चक्क वाटीत आहे

'गुलामगिरी'चे म्हणायचे तर
जागोजागी ती फिट आहे
जे 'सत्यधर्म' पेरतात त्यांना
डायरेक्ट वरचे तिकीट आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी