पक्षांचे उड्डाण
वात्रटिका
पक्षांचे उड्डाण
-----------------
बहरलेल्या झाडाकडे
पक्षी सारे उडून जातात
आजपर्यंत ज्याचे खाल्ले
त्यालाही सोडून जातात
फळाशिवाय बळ नाही
पक्षी एवढेच जाणतात
लगडलेल्या झाडाकडे
म्हणून उड्डाण हाणतात
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment