फेस ना पाणी
वात्रटिका
फेस ना पाणी
------------------
न पिणाऱ्याला म्हणती सारे
हे तर येडं फुकणं आहे
दारूबंदीचा विषय म्हणजे
अवघड जागेचं दुखणं आहे
दारू टिकवायला साऱ्या
पालिका गातात गाणी
हेच ते वाळूत लघुशंका
त्यातून फेस ना पाणी
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment