वाल्याचा वाल्मिकी

वात्रटिका

वाल्याचा वाल्मिकी
------------------------
गुंड आले मवाली आले
आता काय बाकी आहे
त्यांच्याकडे गेल्यावर
वाल्याचा वाल्मिकी आहे

न्यायालयाचा ताण कमी
साऱ्यांचा मेंदू फ्रेश करावा
साऱ्या गुंड,लबाडांनी आता
भाजपामध्ये प्रवेश करावा

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'