ठेका व हेका
वात्रटिका
ठेका व हेका
-----------------
आम्ही रडल्यासारखं करू
तुम्ही मारल्यासारखे करा
अगोदर हे असेच वागायचे
तुम्ही त्यांच्यासारखे ठरा
शेतकरी वर्गाची काळजी
जणू विरोधकांचा ठेका आहे
सत्तेत आल्यावर साऱ्यांचा
विसराळूपणाचा हेका आहे
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment