गेंड्याचे कातडे

वात्रटिका

गेंड्याचे कातडे
--------------------
शेतकऱ्याच्या लेकरांना
जगण्यापेक्षा मरण स्वस्त
कुणाला काहीच वाटत नाही
राजकारणात सारे मस्त

ज्याचं जळतं त्यालाच कळतं
बाकीच्यांचे कातडे गेंड्याचे
शेतकऱ्याचे कुणाला पडलेय
ओठी पोटी सत्तेच्या झेंड्याचे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'