बेत

वात्रटिका

बेत
-----
शिवसेनेच्या दादागिरीवर
नामी आता शोध आहे
फोडाफोडी करून तरणे
यावर जालीम औषध आहे

फोडाफोडी नाही जमल्यास
मध्यावधीचे संकेत आहेत
काहीही करून टिकवण्याचे
भाजपाचे बेत आहेत

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
    मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी