मल्ल्याभाऊ

वात्रटिका

मल्ल्याभाऊ
----------------
घटकेभरच्या अटकेने
सारे लागले नाचायला
मल्ल्याभाऊंचा पाढा
ब्रेकिंगसह वाचायला

किंगफिशर निवांत आहे
लवकर कसा येईल परत
नव्या मासोळीच्या शोधात
देशीविदेशी आहेत फिरत

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी