प्रहार

वात्रटिका

प्रहार
-------
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर
सत्ताधारी झाले गार
शब्दाच्या कडू असुडाने
सीएम टू पीएम प्रहार

नडलेल्या शेतकऱ्याची
कोण घेणार दखल?
सत्ताधारी आणि विरोधक
फक्त फेकतात चिखल...!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी