अंड्याचा फंडा

वात्रटिका

अंड्याचा बोगस फंडा
----------------------------
किती बोगस फंडे आहेत
किती बोगस हतखंडे आहेत
आता तर कमालच झाली
चक्क बोगस अंडे आहेत

दूध,तांदळासोबत आता
अंडेही काळवंडले आहे
पैशासाठी आजकाल
कशाचेही दुकान मांडले आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी