बंब बंब बोले

वात्रटिका

बम बंब बोले
-----------------
कर्जमाफीच्या चर्चेने
शोलेच शोले आहेत
सत्ताधारी पक्ष म्हणजे
बम बंब बोले आहेत

तुम्ही जवान झोडला
आता किसान झोडता
जय जवान जय किसानच्या
पुड्या कशाला सोडता?

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'