लालबत्ती

वात्रटिका

लालबत्ती
-------------
गाडीवरल्या दिव्यांची
हौस आता फुल्ल झाली
एक मे पासून मंत्र्यांची
लालबत्ती गुल झाली

सारे मस्त उपभोगून
जनतेचे मात्र बेहाल
उघडा डोळे पहा नीट
कुणाची किती आहे लाल

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी