करामती
वात्रटिका
करामती
------------
नको नको म्हणत
पती होण्याची घाई
सर्वांपुढे म्हणायचे
लग्नाची इच्छाच नाही
त्यांचं बोलणं वागणं
खरच करामती आहे
बुचकळ्यात टाकते ती
फक्त बारामती आहे
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
वात्रटिका
करामती
------------
नको नको म्हणत
पती होण्याची घाई
सर्वांपुढे म्हणायचे
लग्नाची इच्छाच नाही
त्यांचं बोलणं वागणं
खरच करामती आहे
बुचकळ्यात टाकते ती
फक्त बारामती आहे
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment