जिओची सवय

वात्रटिका

जिओची सवय
-------------------
फुकटात जिओचा
संपला आता रुल
बिल भरून भरून
व्हा रोज एप्रिल फुल

सवय लावली कशी
साऱ्यांना अनलिमिटेड
आता सारं वसूल होणार
करून सारं प्रीपेड...!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी