संप

वात्रटिका

संप
------
एका डॉक्टरला मारल्याने
सारीकडे संप आहे
साऱ्या आरोग्य व्यवस्थेला
इथून तिथून कंप आहे

शेतकऱ्याला मारल्याने जर
शेतकऱ्यांचा संप होईल
आपल्या देशामध्ये यामुळे
फारमोठा भूकंप येईल

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
    मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी