बळीचा बकरा

वात्रटिका

बळीचा बकरा
-------------------
शेतकरी,त्याचे खानदान
रोज खुशाल मरत आहे
सरकार कुणाचेही असुद्या
ते काय करत आहे?

बळीराजा राजा नाही
तो बळीचा बकरा आहे
सरकारे आणि नेत्यांना
सत्तासंघर्षाचा नखरा आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी