चालू द्या

वात्रटिका

चालू द्या...!
--------------
शेण खा, मूत्र प्या
तरी व्यवस्था शांत आहे
बेदखल बळीराजा तुझ्या
सहनशीलतेचा अंत आहे

नग्न व्हा,भग्न व्हा
तरी अच्छे दिन दूर
आहे तसे चालू द्या
कशाला करावी कुरबुर?

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी