पैसा

वात्रटिका

पैसा
-------
तमिळनाडूची पोटनिवडणूक
नोटाखाली झाकली आहे
साऱ्या देशाची लोकशाही
पैशापुढे वाकली आहे

निवडणुकीत पैसा बोलतो
बाकी काही चालत नाही
पैशाशिवाय निवडणुकांचा
एक पत्ताही हालत नाही

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी