भावनिकता

भावनिकता

साऱ्या जनावरांमध्ये
गाईचे किती मस्त झाले
पाळणाराचे कधीच नाही
गाईचे अच्छे दिन आले

शेतकऱ्यापेक्षा गाईसाठी
नागपुर व्हाया दिल्ली पुकार
फक्त भावना कुरवाळायची
विचारच किती मोकर?

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'