रेड सिग्नल
वात्रटिका
रेड सिग्नल
--------------
स्वतःचीच लाल समजून
सुरक्षा घ्यायची वाय-झेड
प्रधानजींनी दिला त्यांनाच
सणसणीत सिग्नल रेड
लालबत्ती गुल झाली
मोठेपणा जाईल का?
सामान्यांच्या जीवनामध्ये
हिरवीबत्ती येईल का?
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment