टरबुजाला भाव
वात्रटिका
टरबुजला भाव
-------------------
उन्हाळा सुरु झालाय
त्यांचा हिरवा,भगवा डाव
वाढत्या तापमानात
टरबुजाला आला भाव
सारे मार्केट आजतरी
टरबुजाने पळवले आहे
भल्या जातीवंत फळांना
ठिकठिकाणी लोळवले आहे
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment