गुपीत

वात्रटिका

गुपीत
--------
सत्ता जाताच काश्मीरची
दहशतीची भाषा बोलू लागले
स्वतःचे खरे पत्ते राजरोस
अब्दुल्ला खोलू लागले

पदांचे अत्तर स्पष्टपणे
सत्तेच्याच कुपीत आहे
काश्मीरच्या दहशतवादाचे
सत्ता हेच गुपीत आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी