राजकीय तोडजोड

राजकीय तोडजोड
-------------------------
आपल्या देशातील लोकशाहीला
जागतिक मोठेपणाचा फोड
फक्त सत्ता मिळवण्यासाठी
होते कुणाशीही तडजोड

कोण कुणाची बायको
कोण कुणाचा नवरा
याचा कधीच नसतो मेळ
राजकारण आणि सत्ता
म्हणजे शुद्ध शुद्ध भेळ

तडजोड आणि तोडजोड
याची साऱ्यांना लागली जोडी
पक्ष म्हणजे निवडणुकीतील
स्पर्धा जिंकून देणारी घोडी

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
      मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी