लपण्याची जागा

वात्रटिका

लपण्याची जागा
----- --------------
'आप' आपटला
धाप्प आपटला
बसले होते टपून
आपटून झटकून बसले
ईव्हीएममागे लपून

लोकांना विश्वास बसेल
असे काहीतरी वागा
उगाच कशाला शोधताय
लपण्यासाठी जागा

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी