दारूबंदी

वात्रटिका

दारूबंदी
-------------
महामार्गावरील दारूबंदीने
सारेजण खणाणले आहेत
पिणाऱ्यांसोबत दुकानदारांचे
धाबे मात्र दणाणले आहेत

कितीही बंद्या आणल्या तरी
विकणारे विकणार पिणारे पिणार
बंदीची संधी साधली जाईल
'काय द्यायचं बोला' असे होणार

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'