Posts

Showing posts from 2019

तुझ्या गळा

वात्रटिका तुझ्या गळा मातोश्रीच्या दाराला मुख्यमंत्री पदाचे तोरण मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात सिल्वर ओकचे धोरण ज्युनियरजीने हातात बांधला बंडाचा तंटा नागपूरच्या गळ...

विधानसभा निकाल

वात्रटिका विधानसभा निकाल जिंकूनही हरल्यासारखा हरूनही जिंकल्यासारखा विधानसभेचा सापळा आहे भल्याभल्यांच्या पदरात भोपळा एके भोपळा आहे जनतेला गृहीत धरू नका जनताच खर...

मी पुन्हा येईन

वात्रटिका मी पुन्हा येईन साऱ्यांना वाटतंय हा कधी जाईन हा तर म्हणतोय मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन तुमचा विचार राजकीय मला कुठय त्याची हौस मी ज्याविषयी बोलतोय तो आहे परत...

करामती

वात्रटिका #करामती संपला म्हणून केला त्यावर हल्ला बळंबळं सावरला स्वतःचा किल्ला पावसाला पेटवून केली भारी करामती पावरफुल ठरली राजकारणात बारामती -श्रीकृष्ण उबाळे, बीड ...

बल्ले बल्ले

वात्रटिका बल्ले बल्ले युतीसाठी रोज मिळू लागले सल्ले शिवसेनेचं आपलं वेळेला बल्लेबल्ले उंट पहाड के नीचे अशी भाजपाची गत कमी असून सुजलेली शिवसेना पक्षाची पत पाच वर्षां...

ऋतूंचे पक्षांतर

वात्रटिका ऋतूंचे पक्षांतर पावसाळ्यात उन्हाळा हिवाळ्यात पावसाळा मानवी कृत्यांमुळे निसर्गावर अवकळा ऋतुही नेत्यांसारखे पक्षांतर करू लागले जो आपला मार्ग नाही त्या...

निवडणूक मेळावे

निवडणूक मेळावे जिकडे तिकडे दसरा मेळावे आले पहा उतू राजकारण जोरात लागले पहा कुथू पुन्हा एकदा साद करा जोमाने मतदान भाषणं तुमचे ऐकून किटले आमचे कान....! -श्रीकृष्ण उबाळे, बीड

लोबंती सत्यता

लोबंती सत्यता दरवर्षी वृक्षारोपण किती बोंबलाबोंबली कारशेडच्या नावाखाली सत्यता तुमची लोंबली तोडून नाही जगवून महाराष्ट्र हिरवा घडवा बोबड्या बोलाचा कुणी या ना आत्त...

आरे आरे

आरे आरे झाडं तोडायची एवढी घाई का रे ? जमीन हडपण्यासाठी डोळ्यात सलती आरे जमीनीच्या लोभाचं विकास हे नाव आहे स्वतःच्या श्वासांवर पोपटांचा घाव आहे

बंडचोर

बंड'चोर' कुठल्याही निवडणूकीत काही बंडखोर असतात उमेद्वाराच्या खिशाचे उघड उघड चोर असतात तोडपाणी झाले की तलवार त्यांची म्यान भुकेल्या बगळ्याचे जसे माशावर ध्यान....!

कात्रजचा घाट

वात्रटिका कात्रजचा घाट दलबदलुंनी तिकिटांची केली ढापाढापी पक्षातील निष्ठावंतांची झाली कापाकापी जे जे वाटत होते स्पर्धक त्यांची लावली वाट उभ्याना आडवे केले दाखवला ...

बुमरँग

वात्रटिका बुमरँग चौकशीचा फेरा तळ्यात मळ्यात ईडीच्या तंगड्या ईडीच्याच गळ्यात यंत्रणा बनतात सत्तेची गँग कधीकधी होतात स्वतःवर 'बुमरँग'....! -श्रीकृष्ण उबाळे, बीड मो.९४०५३४...

निष्ठावंताचे पडसे

वात्रटिका निष्ठावंताचे पडसे आजकालच्या सत्तेला किती विचित्र चाळा निष्ठावंताला टाळा रे दलबदलुंना घाला माळा जीवन झिजवले ज्यांनी त्यांचे आता पसडे नको नको वाटतो आमचा आ...

कावळ्यांचा डोळा

वात्रटिका कावळ्यांचा डोळा कावळ्यांचा डोळा पितर पाठावर असतो कावळ्यांचा डोळा भरल्या ताटावर असतो जास्त फायदा देणारा त्याचा 'पितृपक्ष' असतो फायद्याकडे जाण्यासाठी तो न...

उणेउणे

वात्रटिका उणेउणे ----------- आजी गेले माजी गेले गेले सगळे राजे गड ढासळले किल्ले पडले खिळखिळे मुख्य दरवाजे सत्तेच्या झाडाखालची सावली सर्वांना हवी असते वाळलेले झाड सोडण्याची प...

मंदी है तो मुंकीन है

वात्रटिका मंदी है तो मुंकीन है देशामध्ये पटापट उद्योग झाले बंद आर्थिक प्रगती होऊ लागली मंद नाक जरी कापलं छिद्राकडे बोट आहे मंदी दिसत नाही त्यांच्यात खोट आहे मंदी है तो ...

महाभरती

वात्रटिका महाभरती दलबदलू नेते सत्तेसाठी स्वार्थी सत्ताधाऱ्यांची आहे सुरू महाभरती नोकरभरतीचा प्रश्न सध्या तरी टळला महाभरतीचा खरा अर्थ आता कळला....!! -श्रीकृष्ण उबाळे, ब...

राजकीय मंदी

वात्रटिका राजकीय मंदी सत्ताधारी असे वावरतात जणू ते स्वर्गावर आहेत विरोधी पक्ष जवळजवळ बंदच्या मार्गावर आहेत विरोधी नेत्यांचे पक्षांतर सत्तेसाठी संधी आहे विरोधी पक...

ईडी'पिडा'

वात्रटिका 'ईडी' पिडा 'राज'कीय पक्षांचे घाबरलेत गडी चौकशी बनून मागे लागली ईडी सत्ताधाऱ्यांच्या हाती यंत्रणांचा घोडा विरोधकांच्या डोक्याला साऱ्या पिडाच पिडा....!! -श्रीकृष...

सोशल मीडिया तज्ञ

वात्रटिका सोशल मिडिया तज्ञ सोशल मीडियावर सारे तज्ञच तज्ञ आहेत शेंबूड काढता येईना अन राष्ट्रीय प्रश्नांचे यज्ञ आहेत याच्यावर भोकायचे त्याच्यावर भोकायचे जाळ धूर काढ...

तुडतुडे

वात्रटिका #तुडतुडे घाणीत वळवळणारे काही किडे असतात प्रसिद्धीसाठी टपकणारे काही तुडतुडे असतात दिसला मोका मारा चौका ही त्यांची रीत असते प्रकाशझोतात रहायचं त्यांच्या म...

फलित

फलित पूर्वी वयात येऊ नये असं वाटायचं आता स्त्रीचा जन्मच घेऊ नये असं वाटतंय पुरुषांच्या स्त्रीदेहावर रोखलेल्या नजरा पाहून सध्याच्या काळात बालिका तरुणी वृद्धा कोणीह...

तीनशे सत्तर

वात्रटिका #तीनशे सत्तर ते इतके घातकी हातात त्याने फत्तर होते देश असून वेगळेपणाचे कलम तीनशे सत्तर होते विरोधासाठी विरोध नको देशासाठी साथ द्या फुटीरवाद्यांचा पुळका नक...

पाणीबाणी

वात्रटिका 'पाणी'आणि 'बाणी' महाराष्ट्र बुडतोय सारे भाषणात मग्न यांच्या साऱ्या भावना बोथट आणि भग्न पुराच्या थैमानाने राज्यामध्ये आणीबाणी सत्तापिपासू यात्रांवर पावसा...

काँगेसयुक्त

वात्रटिका काँगेसयुक्त काँगेस मुक्तीच्या नादात काँगेसयुक्त होऊन बसले बिचारे सारे कट्टर भक्त स्वतःवरच जोरात हसले प्रस्थापीतांचे पक्षांतर ही एक झाकी आहे काँग्रेसच...

व्हायरल इन्फेक्शन

वात्रटिका व्हायरल इन्फेक्शन सत्तेकडे जाण्यासाठी यावी लागते इलेक्शन इलेक्शनच्या मोसमात पक्षांतराचे इन्फेक्शन सत्तेच्या व्हायरसने भले भले भुलले आहेत कशालाच दाद द...

लोकशाहीचे मरण

वात्रटिका लोकशाहीचे मरण नेताजी तिकडे पळतो जिकडे असते धन फोडाफोडीची संस्कृती त्यामुळेच कॉमन लोकांनी नाकारलं तरी जबरदस्तीने मिळवता येतं आपलं नसलेलं पाणी आपल्या पिक...

खरा गुरू

वात्रटिका खरा गुरू एक असतात गुरू त्यांनी कान फुकला शिष्य वळून म्हणतो काय रे कानात थुकला कानफुक्या मंत्राने कुणी तरु शकत नाही असल्या कानोळया गुरूने कुणी उध्दरु शकत ना...

सत्तेचे कर'नाटक'

वात्रटिका सत्तेचे कर'नाटक' सध्या भाजपा म्हणजे सत्तेजवळचे फाटक आहे गोव्यानंतर सुरू झाले ते सत्तेचे कर'नाटक' आहे दुष्काळी लोकांचे जसे स्थलांतर होते सत्ता दुष्काळी नेत्...

खेकडे

वात्रटिका खेकडे खेकडे असतात भयानक धरणं टोकरू लागतात वरून दिसणाऱ्या चांगल्याला आतून पोखरू लागतात कोणत्याही सरकारी विभागात खेकड्यांचा बोलबाला आहे कुठे आणि काय टोकर...

सत्याची बेजारी

वात्रटिका सत्याची बेजारी असत्याच्या जंगलराज्यात मनं त्यातच भटकू लागले सुर्यप्रकशाइतके सत्यही आजकाल खटकू लागले सत्याची जाहिरात करणारा असत्याचा पुजारी आहे सत्य म...

खापर फोडायला

वात्रटिका खापर फोडायला आमच्याकडे विचार नसून नुसतं पोकळ खोकं अपयशाचं खापर फोडायला शोधतो आम्ही डोकं आम्हाला काहीच जमेना आम्ही कोळसा उगळू लागलो ज्याचा आज उपयोग नाही त्...

चोर होगा तेरा बाप

वात्रटिका चोर होगा तेरा बाप एक म्हणे मी चौकीदार दुसरा म्हणे त्याला चोर चौकीदाराच्या जीवाला वाटू लागला घोर चोर चोर  म्हणत लागली की धाप चौकीदार रडून म्हणाले चोर होगा ते...

शाही लोकांचा फंडा

वात्रटिका शाही लोकांचा फंडा आईला पद बापाला पद    पोराचा दुरंगी झेंडा खैरात सारी यावी घरात शाही लोकांचा फंडा पदासाठी रंग बदलला सरड्या इथे लाजला रे माकडउड्यांचा नगरी प...

कृतघ्नता

वात्रटिका कृतघ्नता राष्ट्रभक्त असणं कुणाची मक्तेदारी नाही शहीद कोण ठरवणे कुणाची गुत्तेदारी नाही आजकाल मक्तेदारीचं काहींच्या मनात खूळ आहे देशद्रोह्यांचं उदात्ती...

मुंगळ्यांची झेप

वात्रटिका मुंगळ्यांची झेप समोर दिसली गुळाची ढेप मुंगळे मारतात तिच्याकडे झेप गुळाची चव भलतीच गोड तिचीच साऱ्यांना खरीखुरी ओढ गुळाशिवाय त्यांना करमत नाही कुठंही घुस...

लोकशाहीची धून

वात्रटिका लोकशाहीची धून बाप आहे लेक आहे नातू आहे सून आहे लोकशाहीच्या जत्रेमध्ये घराणेशाहीची धून आहे भाऊ आहे बहिण आहे सारे सारे घरात आहे सर्वपक्षीय कट्टर भक्तांनो तु...

आढळ'सत्य'

वात्रटिका आढळ'सत्य' फायद्याचं असल्यास झाकवली जाते विरोधात गेल्यावर दाखवली जाते कोणी कितीही म्हणा खोटी मिथ्य आहे जात हे राजकारणाचं आढळ'सत्य' आहे -श्रीकृष्ण उबाळे, बीड म...

गिधाडांचे कावे

वात्रटिका गिधाडांचे कावे कुणाकडून उकरल्या जातात कुणाकडून पुरल्या जातात अडचणीत आणणाऱ्या बाबी जाळल्यावर पुरल्या जातात कोणी चोरटे असतात कोणी आगलावे असतात आळीपाळीन...

भस्मा शुर

वात्रटिका भस्मा'शुर' आंब्यावाले थकले सुरक्षेसाठी यज्ञ औरंगाबादी जन्मले भस्मावाले तज्ञ काडीचीही नाही त्यांच्या हाती देश रंग बावळेपणामुळे यांची ताकद शेष..!! -श्रीकृष्...

माढा

वात्रटिका माढा रिटायर सेनापती युद्धसाठी सवार आपलीच घोषणा विसरले पवार निवडणुकी आधीच मनामनात राडा सरदारांच्या आधी सेनापतींचा माढा -श्रीकृष्ण उबाळे, बीड मो.९४०५३४४६४...

वाघोबाची मांजर

वात्रटिका वाघोबा समोर दिसता मोठेलठ्ठ गाजर वाघोबाची झाली अचानक मांजर डरकाळ्या झाल्या मनीच्या म्याऊ म्याऊ दोघेजण म्हणाले अर्धे अर्धे खाऊ....!! -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.९४०...

पत

वात्रटिका सत्ताभोगाची पत घटस्फोट घ्यायचा म्हणत पाच कधी झाले कळलं नाही रोज व्हायचा छळ तरी म्हणे आम्ही भांडण खेळलं नाही तुझं माझं जमलं नाही सत्ताभोगाला दमलं नाही अशातल...

ढाल

वात्रटिका ढाल करू नका दहशतवादी हल्ल्याने रक्ताचा पूर आला नेताजी तुमच्या फक्त भाषणांचा सूर आला सैनिकांच्या रक्तावर भीक आता मागू नका हात जोडून विनंती नौटंकीने वागू नक...

काशी

वात्रटिका काशी कायद्याची आमच्या खरच झाली काशी चोर दिले सोडून संन्याशांना उठाबशी विष पेरणी करणारे राजाश्रयाचे मानी मानवता सांगणारे अत्याचाराचे धनी - श्रीकृष्ण उबाळ...

आश्वासन

वात्रटिका आश्वासन मोक्याच्या वेळी उपोषणाला अण्णा सरकारने लेखी दिला खायला गन्ना निडणूक आली की अण्णा करती उपोषण उपोषणाचे फळ कसे मिळते त्यांना आश्वासन सध्याच्या विरो...

गांधी हत्या रिटर्न

वात्रटिका गांधी हत्या रिटर्न जिवंतपणी मारला गांधी तरी तो मेला नाही किडक्या सडका दहशतवाद अजूनही गेला नाही पुतुळयाला माराल गोळ्या मनामनाचं करताल काय ? जिथे जिथे गांधी ...

बाबाला पेन्शन

वात्रटिका बाबाला पेन्शन कामधंदे बघायचे सोडून तरुण बाबा होऊ लागले कारण काय तर म्हणे सरकार पेन्शन देऊ लागले हि गोष्ट योगायोगी नाही मुख्यमंत्रीच बाबा आहे कुठलेही निर्ण...

तुकोबांचे वचन

वात्रटिका तुकोबांचे वचन पुरस्कार जाहिर होताच त्यांची बुद्धी झाली जागी भारतरत्न पुरस्कारात दाखवा म्हणे योगी ? योग्यनं अपेक्षा करणं योगीपणाचा भंग आहे जो अशी मागणी करत...

पुरस्कार

वात्रटिका पुरस्कार ज्यांनी खरी क्रांती केली त्यांचे कुठे नाव नाही भारता तुझे रत्न व्हायला त्यांना कुठे वाव नाही पुरस्कार देण्यासाठी अनेक खरे नायक होते ज्यांना कुणा...

राष्ट्रभक्ती

वात्रटिका राष्ट्रभक्ती राष्ट्रभक्ती मोसमी नको वर्षभर बहरली पाहिजे राष्ट्रभक्ती तना मनात आत बाहेर मोहरली पाहिजे आपल्या हातातील सत्तेचे आपल्याला भान हवे लोकशाहील...

घराण्याचे तराणे

वात्रटिका घराण्याचे तराणे देशातील राजकारणाचे तेच ते तराणे आहेत गल्लीपासून दिल्लीपर्यंत घराणेच घराणे आहेत घराणेशाहीच्या मजबुतीला मतदारांचे बळ आहे म्हणूनच लेक,सू...

हॅकिंग पे टॉकिंग

वात्रटिका हॅकिंग पे टॉकिंग ईव्हीएम बाबतीत जळजळ एके जळजळ निवडणूकीच्या तोंडावर खळबळ एके खळबळ आमच्या काही तज्ञांचे डोकेच हॅकिंग असते कोल्ह्याची कुईकुई हॅकिंगवर टॉकि...

गरज कशाची ?

वात्रटिका गरज कशाची ? आजाराच्या उपचारासाठी विदेशात गेले जेटली चांगल्या दवाखान्याची गरज मनातून आता पटली आम्हाला गरज कशाची आणि कशासाठी भांडतोय ? देशाचे सारे रक्त नको त...

मी नाही त्यातला

वात्रटिका मी नाही त्यातला तो गेला हुरळून सुरू झाले म्हणे डान्सबार बायकोला कुणकुण लागता यथेच्छ मिळाला मार आता डान्सबारने म्हणे सारा धुमाकूळ घातला मित्राचा फोन येताच ...

पुन्हा डान्स

वात्रटिका पुन्हा डान्स बंदी घातलेल्या डान्सवर सुप्रीम कोर्टाचे सार आता पुन्हा नव्याने सुरू होणार बार चांगले चांगले कायदे आदेशाने बाद आहेत आता आंबट शौकिनांना खुल्ल...

वावडे

वात्रटिका वावडे मार्ग कोणताही असुद्या जिंकणे एवढेच सत्य विजय मिळावणे हेच लोकशाहीतील तथ्य पैसा आणि घराणा हवा तेंव्हा भाकर भाजत असते राजकीय चुलीवर आपली डाळ शिजत असते ...

दे धक्का

वात्रटिका दे धक्का निवडणूक यावी म्हणून पक्षांची हुळहूळ असते जोडीदार जमवण्यासाठी राजकीय तिळगुळ असते आश्वासनाच्या नावाने कधी फेकाफेकी असते जे जे शत्रू वाटायचे त्या...

वाटाघाटीची ओढ

वात्रटिका वाटाघाटीची ओढ राज्य चालवत चालवत पाच वर्षे केली कुथाकुथी आता म्हणे गोड बोलू सत्तेसाठी करू युती एकमेकांना दमात घ्यायची भाषा अचानक गोड आहे स्वाभिमान खिशात ठे...

राजकीय सत्य

वात्रटिका राजकीय सत्य निवडणुका जवळ येताच अनेकांच्या मोटी असतात ज्यांचा कायम विरोध त्यांच्या गाठीभेटी असतात कोणी कोणाचा नसतो हे राजकीय सत्य असते सत्तेच्या राजकारण...

षटकार

वात्रटिका षटकार आरक्षणाच्या मार्गात आर्थिक तोरण आहे निवडणुकीच्या आखाड्यात नवे खासे धोरण आहे विरोधकांना देण्यासाठी हि मोठी टक्कर झाली आरक्षणाच्या षटकाराने विरोध...