संत्री आणि आंबा

संत्री आणि आंबा
----------------------
आंब्याला घुलवत 
बोलली हळूच संत्री
ये ना आमच्या बाजूनं
करते तुला मोठा मंत्री

राजकीय उन्हाळ्यात
आपल्याला असतो भाव
मी नाही त्यातलीचा उगीच
कशाला आणायचा आव?

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'